corona_20esakal 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर, कठोर निर्बंध लागू राहणार

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन नसला, तरी विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा, रिक्षा, प्रायव्हेट गाड्या, ट्रेन, टॅक्सी बंद राहणार नाही. क्षमतेपेक्षा अर्ध्या क्षमतेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आज राज्य सरकारने महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी राज्यात कठोर निर्बंध लादण्याबाबत विरोधकांनी सकारात्मकता दाखवली. तसेच विरोधी पक्षांनी सहकार्य केलं, असं मलिक म्हणाले. राज ठाकरे, विरोधीपक्ष, उद्योग, फिल्म इंडस्ट्रीतील लोकांशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.


-राज्यात रेस्टरॉ, सिनेमागृह, हॉटेल्स, शिएटर पूर्णपणे बंद राहतील.
-सरकारी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु
-इंडस्ट्री सुरु राहील
-कंस्ट्रक्शन साईटवर वर्कर्सना रहायला जागा आहे ते सुरु राहील
-सरकारी कस्ट्रक्शन सुरु राहील
-बाजारपेठा सुरु राहतील, पण गर्दी चालणार नाही
-शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन
-राज्यभरात नाईट कर्फ्यू
-बससेवा ट्रेनसेवा सुरु राहील, अर्ध्या क्षमतेने पब्लिक ट्रान्सपोर्ट
-वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय
-गृहनिर्माण क्षेत्रातली बांधकाम सुरु राहिल.
-अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
-इंडस्ट्रिअल, फिल्म क्षेत्रातील लोकांशी बोलणं झालंय.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! दक्षिण भारतातून मॉन्सूनची वाटचाल सुरू; जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या तारखेला होणार एन्ट्री?

IPL 2026 Qualifier 1: RCB-GT यांच्यातल्या पराभूत संघाला फायनलसाठी एक अतिरिक्त संधी का मिळणार? IPL Rule Explained

Amit Shah: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढण्याचा निर्णय! घुसखोरांसाठी अमित शाहांचं मोठं पाऊल; उच्चस्तरीय समिती गठीत

SCROLL FOR NEXT